सोमेश्वरनगर :वाणेवाडी( ता बारामती) येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग या संस्थेच्या वतीने विविध बेल्टसाठी कराटे स्पर्धा नुकत्याच वाणेवाडीतील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या प्रांगणात पार पडल्या या स्पर्धेत येलो बेल्ट:जुई भोसले विशिद बाविसकर सार्थक जाधव ऑरेंज बेल्ट:राजवैभव थोरात *पर्पल सेकंड बेल्ट: _खुशी आतार दर्शना दीक्षित सोम्या खटावकर* यशस्वी झालेली विद्यार्थी खालील प्रमाणे*: निशिका चव्हाण युग चव्हाण शिवदत्त फरांदे श्रेयाश जाधव मयुरेश भोसले सार्थक सकाटे आयुष सवाने अभिनंदन धायगुडे आर्या जाधव ग्रीष्मा बाविसकर या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष प्रकाश रासकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले