सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील साई सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड आय.सी.यु.वाघळवाडी व ग्रामपंचायत करंजे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर
शनिवार दि.८/०३/२०२५ रोजी सायं. ५.३० ते ७.३० या वेळेमध्ये शिबीरात दिल्या जाणाऱ्या मोफत सुविधा BSL, BP, ECG, Weight, SPO2
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत या योजने अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या उपचारांची नावे खालीलप्रमाणे :-
1) Angioplasty
अँजिओप्लास्टी-हृदयरोग
2) Kidney stone
मुतखडा
3) TURP
प्रोस्टेट ग्रंथी-ऑपरेशन
4) Paralysis
पक्षाघात
5) Brain Hemorrhage
मेंदुची शस्त्रक्रिया
6) Orthopedic Operative
हाडांची शस्त्रक्रिया
7) Spine Surgery
मणक्याची शस्त्रक्रिया
8) Chemotherapy
केमोथेरपी कॅन्सर उपचार
9) Surgical Oncology
कॅन्सरचे ऑपरेशन
वरील आजारासंबंधीत रुग्णांची योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील
* तज्ञ डॉक्टर *
डॉ. विद्यानंद एम. भिलारे
(चेअरमन अॅण्ड को-फाउंडर)
MD(Medicine)KC.CDM.UK Consulting Physicion मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, थायरॉईड, दमा, किडनी, अर्धांगवायु, मुतखडा
डॉ. सौ. जयश्री वि. भिलारे
(डायरेक्टर)
MD(AM) PGDC,CSVD स्त्रीरोग व त्वचारोग तज्ञ
डॉ. राहुल शिंगटे (मॅनेजिंग डायरेक्टर अॅण्ड को-फाउंडर) BHMS
डॉ. शुभम उ.शहा
(एचओडी आणि डायरेक्टर ऑर्थोपेडिक विभाग) M.B.B.S.D.Ortho Consulting Orthopaedic Surgeon संधीवात, मणक्याचे विकार व शस्त्रक्रिया, सांधा रोषण, शस्त्रक्रिया
आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा करंजे सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांनी सर्वांनी लाभ घ्यावा.
टीप - आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभार्थी होण्याकरिता आधार कार्ड व रेशन कार्ड यांची नोंदणी केली जाईल.
शिबीराचे ठिकाण
ग्रामपंचायत करंजे, ता. बारामती जि.पुणे
अधिक माहितीसाठी संपर्क:-9750871008