आर.डी.ग्रुप फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम
फलटण नगर परिषदेचे मा.विरोधीपक्ष नेते समशेरसिंह हिंदुरावजी नाईक निंबाळकर (दादा )यांच्या वाढदिवसानिमित्त आ.डी.ग्रुप फाउंडेशन च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत तसेच हार शालपुष्पगुच्छ देत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आर.डी ग्रुप फाउंडेशन सर्व सदस्य मान्यवर उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल आर डी पवार फाउंडेशन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.