निधन वार्ता ! शारदा अंकुशराव लंबाते यांचेअल्पशा आजाराने निधन
वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ
वाल्हे ( ता. पुरंदर ) गावचे प्रसिद्ध व्यापारी अंकुशराव लंबाते यांच्या पत्नी शारदा लंबाते यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुशल व्यावसायिक स्वप्नीलशेठ लंबाते व निखिलशेठ लंबाते यांच्या त्या मातोश्री होत्या. तर भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या त्या चुलती होत.