जागतिक वन दिन निमित्त "जय मल्हार फाऊंडेशन" जेजुरी वतीने वन्य पशु पक्षांनसाठी वनविभागाने तयार केलेल्या पाणवठयांमध्ये टॅंकर ने पाणी सोडन्यात आले तसे पक्षांसाठी धान्याची ही सोय
जेजुरी प्रतिनिधी- जागतिक वन दिन निमित्त "जय मल्हार फाऊंडेशन" जेजुरी यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी उन्हाळ्यामध्ये, जेजुरी आणि परिसरातील वन्य पशु पक्षांनसाठी वनविभागाने तयार केलेल्या पाणवठयांमधे टॅंकर ने पाणी सोडन्यात आले, तसेच पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या पक्षांसाठी धान्याची ही सोय केली जाते, जागतिक वन दिन या निमित्त या सेवेची सुरुवात करण्यात आली, ही सेवा पावसाळा सुरू होईपर्यंत निरंतर सुरू असते,
या सेवेचे हे 11 वे वर्ष आहे असल्याचे फाउंडेशनच्या सदस्यांनी बोलताना सांगितले या स्तुत्य उपक्रमास दरवर्षी प्रमाणे सहकार्य
जेजुरी येथील प्रेरणा आर्ट्स चे सचिन कुंभार तुषार कुंभार
यांनी पहिला टँकर दिला.
यावेळी कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी खालील मान्यवर उपस्थित राहिले त्यांचे ही *"जय मल्हार फाऊंडेशन" जेजुरी*
यांच्या वतीने मी मनःपूर्वक आभार
विशेष आभार ( वन विभाग ) सागर ढोले वनक्षेत्रपाल, सासवड , राहुल रासकर साहेब( वनपाल , जेजुरी ). सोनाली कांबळे ( मॅडम )( वन रक्षक, जेजुरी ). गजानन जी बायस( वनसेवक, जेजुरी ). जी. आर. निरडे( वनरक्षक, जेजुरी ) लहू जी रानावरे( वॉचमन, जेजुरी )फाऊंडेशन मेंबर्स आणि मित्र परिवार विठ्ठलशेठ सोनवणे, प्रा. रघुनाथ जी वाहूळ सर,. समीर शेठ मोरे, अमोल शेठ भंडारी,. तुषार जी कुंभार,. सचिन कुंभार,. राज पाटील,. मनोज बारसूडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विशाल दिलीप बारभाई संस्थापक / अध्यक्ष
"जय मल्हार फाऊंडेशन" जेजुरी