Type Here to Get Search Results !

Crime News बारामतीतील लोणी भापकर येथे मोटार चोरट्यांचा सुळसुळाट...

Crime News बारामतीतील लोणी भापकर येथे मोटार चोरट्यांचा सुळसुळाट...

बारामती - बारामती तालुक्यातील लोणी भापकर परिसरात विहिरीवरील मोटार व केबल चोरट्यांचा सुळसुळाट पसरला आहे.मिळालेल्या माहितीनुसार वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये लोणी भापकर परिसरात शेतकऱ्यांच्या  विहिरीवरील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरा व केबल  चोरीला गेल्याच्या घटना घडलेल्या वगैरे मजकुराची फिर्याद वरून सदरचा गुन्हा रजिस्टरी दाखल केला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्याची तजवीज ठेवलेली आहे .
पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहे.
.............
कष्टकरी शेतकऱ्यांच्या मोटर व केबल चोरून नेलेल्या चोरट्यांचा  शोध  लवकरात लवकर घ्यावा आमच्या मोटर केबल सहित मिळावी अशी भावना लोणी भापाकर येथील शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केली. 



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test