सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोरटेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी राणी खोमणे यांची निवड करण्यात आली सरपंच भारती सोरटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या बैठकीत ही निवड पार पडली . महेंद्र शेंडकर यांनी ठरलेल्या वेळेस उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर राणी खोमणे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून सौरभ लोणकर ग्रामसेवक यांनी कामकाज पाहिले.
यावेळी नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष व श्री सोमेश्वर सह . कारखाना विद्यमान संचालक संग्राम सोरटे , श्रीपाल सोरटे मंदाकिनी सोरटे ,अर्चना मासाळ ,रणजित सोरटे, अमोल सोरटे , रेश्मा सोरटे ,अश्विनी करचे ,दत्तात्रेय शेंडकर , शिवाजी करचे, ,मधुकर सोरटे, नितीन सोरटे ,आत्माराम सोरटे ,विलास पवार, काका शेवाळे,सोपान सोरटे ,शिवाजी सोरटे ,सुरेश मासाळ ,सोमनाथ देशमुख, तुकाराम मोरे ,संतोष गोडसे ,गणेश करचे ,शेखर शिंदे, बाळासो सोरटे, चंद्रशेखर सोरटे ,नरेश खोमणे, रवी सुतार, विजय शिरतोडे ,विराज सावंत ,अभिजीत शेंडकर, संतोष मासाळ, गणपत घाडगे, ज्ञानदेव सोरटे ,सुशांत सोरटे, सागर बांदल ,संतोष ननवरे आदी मान्यावर ग्रामस्थ उपस्थित होते.