पुरंदर ! जेऊर फाकट रेल्वे ब्रिज येथे जिवघेणा खड्डा; कायम पाणी सचात असल्याने खड्डा चां आंदाज येत नाही.
पुरंदर -पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर श्री नाथ म्हस्कोबा मंदिर साठी याच नीरा , बारामती तसेच आजूबाजूच्या विविध गावांना याच जेऊर फाकट रेल्वे ब्रिज येथून जाण्याचा मार्ग आहे . तसेच नीरा शहर ही मुख्य बाजारपेठ तसेच शैक्षणिक संकुलन असल्याने याच मार्गावरून जेऊर, मांडकी तसेच विर येथील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना सतत इजा करणे गरजेचे असते त्यामुळे या मार्गावरील मांडके फाट्यावरील सहा ब्रिज खाली असलेल्या जीवनात खड्डा हा मोठा धोक्यातला ठरत आहे या खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे बरेचसे अपघात झालेले असल्याचे येणाऱ्या प्रवास नागरिकांनी बोलताना सांगितले पाणी चे नियोजन करत मार्ग सुरळीत करावा अशी अपेक्षा प्रवासी नागरिक करत आहे.