सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत वरीष्टांचे आदेशाने व वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळावर ता.३१ रोजी दारू पिऊन गाडी चालवणारे मद्यपी यांचेवर स्पेशल ड्राईव्ह राबवून व नाकाबंदी करून ८ जणावर कारवाई करण्यात आली आहे.तसेच पोलीस स्टेशन हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रात्री उशीरापर्यंत पेट्रोलिंग तसेच वेळेनंतर ज्यांनी आस्थापना open ठेवल्या त्यांचेवर खटले भरण्यात आले.
३१ डिसेंबर रोजी मद्यपी गाडी चालकांना वडगाव पोलिसांचा चाफ;आठ जणांवर कारवाई.
December 31, 2024
0
३१ डिसेंबर रोजी मद्यपी गाडी चालकांना वडगाव पोलिसांचा चाफ;आठ जणांवर कारवाई.
Tags