"श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट" व "साई सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय. सी. यू". यांच्या संयुक्त विद्यमाने "महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत"“मोफत आरोग्य तपासणी शिबीर" आयोजन
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :-
"श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट" व "साई सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय. सी. यू". यांच्या संयुक्त विद्यमाने "महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत"“मोफत आरोग्य तपासणी शिबीर" सोमवार दि. ३०/१२/२०२४ रोजी सकाळी ०९ ते १२ या वेळेमध्ये सर्व आजार निदान शिबीर आयोजित केले आहे. तरी वरील आजारासंबंधीत रुग्णांची मोफत तपासणी करून नोंदणी झालेल्या रुग्णांची महात्मा ज्योतीराव फुले योजने अंतर्गत शस्त्रक्रिया व उपचार केले जातील.
"आमचे उदिष्ट ग्रामीण भागामध्ये उच्च तंत्रज्ञान सहित आधुनिक सेवा प्रदान करणे "
"महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत" या योजने अंतर्गत सामाविष्ठ होणाऱ्या उपचारांची नावे खालील प्रमाणे...
➤ ब्रेन हेमोरेज - मेंदूची शस्त्रक्रिया
➤ अँजिओप्लास्टी
➤ रसायन चिकित्सा - केमोथेरपी
➤ किडनी स्टोन
➤ सर्जिकल ऑन्कोलॉजी
➤ साप चावणे
➤ अर्धांगवायू
➤ ऑर्थोपेडिक ऑपरेटिव्ह
➤ मणक्याची शस्त्रक्रिया
प्रोस्टेट ग्रंथी - ऑपरेशन
कॅन्सरचे ऑपरेशन
साप चावणे
अर्धांगवायू
हाडांची शस्त्रक्रिया
मणकयाची शस्त्रक्रिया
तरी वरील आजारासंबंधित रुग्णांची मोफत तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले जाईल. अशी माहिती सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट वतीने सांगण्यात आली
शिबिराचे ठिकाण
श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर, सोमेश्वरनगर.