राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती साजरी.
रयत शिक्षण संस्थेचे सरस्वती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स विसापूर या प्रशालेत
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त
प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक बंधू,भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.