महत्त्वाची सूचना विधानसभा निवडणूक 2024
विशेष प्रतिनिधी ----
महाराष्ट्रात यंदा एकाच टप्प्यात होणार मतदान
15 ऑक्टोबर मंगळवार- राज्यांना आचारसंहिता लागू करा
22 ऑक्टोबर मंगळवार- निवडणुकीचं नोटिफिकेशन
29 ऑक्टोबर मंगळवार- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
04 नोव्हेंबर सोमवार - अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
20 नोव्हेंबर बुधवार-मतदान
23 नोव्हेंबर शनिवार विधानसभेचा - निकाल