चौधरवाडी गावचे सुपुत्र प्रदीप पवार सर ( बापू )यांना दौंड तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील चौधरवाडी गावचे सुपुत्र तसेच विद्यमान सरपंच शशांक पवार यांचे चुलते असून सध्या कार्यरत श्री.भैरवनाथ विद्यालय खोर येथे सेवेत असलेले प्रदीप पोपटराव पवार सर ( बापू )यांना दौंड तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने सौ.कांचन राहुल कुल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम त्रिमूर्ती गार्डन पाटस येथ नुकताच संपन्न झाला.