श्रीमती देवांशी संतोष कापरे (महिला संचालक प्रवर्ग),
श्री संग्राम दत्तात्रय काकडे (सर्वसाधारण प्रवर्ग),
श्री राजाराम शिवराम करडे (इतर मागास वर्ग प्रवर्ग )
बारामती तालुका कामगार युनियन चे अध्यक्ष धनंजय खोमणे , मा कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड , माजी कामगार संचालक बाळासाहेब काकडे,कार्यकारणी सदस्य तानाजीराव सोरटे, , संतोष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरील संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर शेंडकर ,व्हॉईस चेअरमन मच्छिंद्र गवळी, हनुमंत भापकर,अजित शिंदे,राहुल सोरटे,विशाल मगर,राहुल खलाटे,जयकुमार भोसले,संजय लकडे, नानासाहेब लव्हे व सचिव महेश भोसले उपस्थित होते.
श्री सोमेश्वर कामगार सह. पतपेढी वतीने नवनिर्वाचित संचालकांचे हार पुष्पगुच्छ देत सत्कार करत अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.