बारामती नगर परिषदेत डॉ. हेमंत नाझीरकर यांची परिरक्षक म्हणून नियुक्ती
बारामती : सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नगर परिषदेत परिरक्षक म्हणून डॉ. हेमंत नाझीरकर, वैद्यकीय अधीक्षक, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.