सावधान....वीर धरणातून निरा नदी पात्रात .... क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू.
वीर धरणातून निरा नदी पात्रात १४ हजार ७६१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा