Type Here to Get Search Results !

निधन वार्ता ...करंजे-जोशीवाडी येथील शिवाजी रासकर यांचे निधन

निधन वार्ता ...करंजे-जोशीवाडी येथील  शिवाजी रासकर यांचे निधन 
सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजे जोशीवाडी येथील
शिवाजी भिकु रासकर  यांचे अल्पशा आजापणाने बुधवार दि.२१  निधन झाले ते ७५ वर्षांचे होते . त्यांच्या पश्चात मुले  नातवंडे असा मोठा परिवार असून करंजे गावचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता आबा फरांदे यांचे सासरे होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test