दुःखद घटना ...करंजे पोलीस पाटिल राजेश सोनवणे यांचे निधन.
सोमेश्वर / करंजे - बारामतीतील करंजे पोलीस पाटिल म्हणून कार्यरत असलेले .. करंजे पंचक्रोशीत सर्वांच्या सुखदुःखात व सामाजिक कामात सतत अग्रेसर असणारे मनमिळावू असे राजेश दिगंबर सोनवणे यांचे बुधवार दि २१ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले ते ४८ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात विवाहित एक भाऊ -बहुजय व पुतण्या असा परिवार आहे.
पाटिल राजेश सोनवणे यांच्या निधनाने करंजेसह सोमेश्वर पंचक्रोशी व मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अंत्यविधी सकाळी १० वाजता करंजे येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे होणार आहे