निधन वार्ता ! श्रीमती सुशीला नारायण कुंभार यांचे अल्पशा आजाराने निधन.
सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजे येथील श्रीमती सुशीला नारायण कुंभार यांचे सोमवार दि २६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्या ७५ वर्षांच्या होत्या
त्यांच्या पश्चात शिवाजी, तानाजी ,संजय हे विवाहित तीन मुले एक विवाहित मुलगी सुना नात नातवंडे असा मोठा परिवार आहे.
नीरा येथील महात्मा गांधी विद्यालय शिक्षक शिवाजी नारायण कुंभार यांच्या त्या मातोश्री होत.