वीर धरणाच्या सांडव्याद्वारे ४५ हजार ७७१ क्युसेक्स करण्यात आला आहे...नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी
वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरु असलेला ४१ हजार ७३३ क्युसेक्स एवढा विसर्ग वाढवून तो सकाळी १०.३० वा ४५ हजार ७७१ क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवाविभाग,फलटण