HomeBreaking Newsआत्ताची वीर धरण .... नीरा नदी पात्रात किती... क्युसेस पाणी सोडले आहे याची अपडेट Breaking News आत्ताची वीर धरण .... नीरा नदी पात्रात किती... क्युसेस पाणी सोडले आहे याची अपडेट मुख्य संपादक - विनोद गोलांडे August 31, 2024 0 आत्ताची वीर धरण .... नीरा नदी पात्रात किती... क्युसेस पाणी सोडले आहे याची अपडेट वीर धरणातून आज दुपारी ३.३० वाजता निरा नदीपात्रात५ हजार ९८७ क्युसेक विसर्ग करण्यात आलेला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी अथवा अधिक करण्यात येईल. नागरिकांनी नदी पात्रात उतरु नये.खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग, फलटण Tags Breaking News Newer Older
बारामती ग्रामीण पोलिसांची कामगिरी.. रविराज तावरे यांचेवर गोळीबार हल्ल्यातील आरोपींना पाच तासात अटक. June 01, 2021
Crime News वडगाव निंबाळकर पोलीसांची कामगिर;चार दिवसांत जबरी चोरीचा छडा: विळयाचा धाक दाखवुन मंगळसुत्र चोरणारे आरोपी गजाआड. August 05, 2021