निधन वार्ता ! श्रीमती रूक्मिनी रोहीदास शेंडकर यांचे निधन
सोमेश्वरनगर - बारामतीतील करंजेपुल - शेंडकरवाडी येथील श्रीमती रूक्मिनी रोहीदास शेंडकर यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि २८ रोजी दुःख निधन झाले, त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात सुनील,अनिल, दीपक,मदन असे चार विवाहित मुले असून सुना नात नातवंडे आसा मोठा परिवार आहे.
श्री सोमेश्वर सह.साखर कारखाना फिल्ङमन सुनिल रोहीदास शेंङकर यांच्या त्या मातोश्री होत.
अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमी शेंडकरवाडी येथे आज दुपारी १२ वाजता होईल.
शोकाकुल- शेंडकर परिवार