उद्या रविवार रोजी 'करंजे' त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन
सोमेश्वर/करंजे - बारामतीतील करंजे येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर रविवार दि.११ /०८/२০२४ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत ग्रामपंचायत करंजे येथे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान श्रेष्ठ दान या म्हणी नुसार सर्वांनी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थ तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील युवक युवती यांना केले आहे केले
आयोजक
सरपंच, उपसरपंच,.सदस्य.ग्रामसेवक व कर्मचारी वर्ग ग्रा. मान्यवर ग्रामस्थ.