वीर धरणातून आज रोजी सकाळी २४५३५ क्युसेक्स एवढा विसर्ग निरा नदीमध्ये सुरू.
वीर धरणातून आज रोजी सकाळी २४५३५ क्युसेक्स एवढा विसर्ग निरा नदीमध्ये सुरू.
दिनांक २८/०८/२०२४,वेळ - सकाळी ०७.३० वा.
वीर धरणातून आज दिनांक २८/०८/२०२४ रोजी सकाळी ०७.३० वाजता २४५३५ क्युसेक्स एवढा विसर्ग निरा नदीमध्ये सोडला असून* पावसाच्या प्रमाणावर विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार असल्याने नदी काठच्या गावकऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी हि विनंती.कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास संबधित जबाबदार असतील याची नोंद घ्यावी.
- कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग,फलटण,जिल्हा सातारा.