Type Here to Get Search Results !

मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद

मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद
 सोमेश्वरनगर - महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचलनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मु.सा काकडे महाविद्यालयास (ता बारामती) सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले.यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे- देशमुख.महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे- देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे,संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचर्य  प्रा.जयश्री सणस, पर्यवेक्षक आर.बी गोलांदे, महविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य  प्रा.सुजाता भोईटे यांनी अभिनंदन केले. पुढील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
 यशस्वी खेळाडू विद्यार्थी खालील प्रमाणे-
) सय्यद अली रियाज-प्रथम क्रमांक
 (खुलागट) १९वर्ष वयोगट 
२) पिंगळे सौरभ-प्रथम क्रमांक 
(ग्रीको रोमन,१९वर्ष वयोगट ५५किलो वजनगट)
३) गोंजारी संग्राम-प्रथम क्रमांक
(१७वर्ष वयोगट, ९२किलो वजनगट) 
४) कोळपे प्रथमेश बापूराव- प्रथम क्रमांक
(१९वर्ष वयोगट, ६५किलो वजनगट)
५) भंडलकर आयुष् तानाजी -प्रथम क्रमांक
 (१९वर्ष वयोगट, ७९किलो वजनगट) 
६) शंभूराज साळुंखे -तृतीय क्रमांक 
(१९ वर्ष वयोगट ६१ किलो वयोगट)
७) कर्चे जय सुनील -प्रथम क्रमांक  
(१७वर्ष ९२किलो वजन गट) 
८) रणवरे सार्थक -द्वितीय क्रमांक
(१७वर्ष, ६०किलो वजन गट)
९) ठोंबरे समर्था तानाजी -प्रथम क्रमांक 
(१७ वर्ष वयोगट,५०किलो वजन गट)
१०) *जगताप काजल हनुमंत-द्वितीय क्रमांक (१९वर्ष, ५०किलो वजन गट)* 
११)  ताकवले स्वराज- द्वितीय क्रमांक 
(१७ वर्षवयोगट, ५०किलो वजन गट) 
१२) हाके गणेश-द्वितीय क्रमांक 
(१७वर्ष वयोगट, ४८किलो वजन गट) 
१३) पवार आदित्य-प्रथम क्रमांक
 (१९वर्ष वयोगट,६०किलो वजन गट) 
१४) केसकर हर्षद-द्वितीय क्रमांक
 (१९वर्ष वयोगट, ५५किलो वयोगट)  
१५) शिंदे आर्य विलास-प्रथम क्रमांक 
(१९वर्ष वयोगट ७४किलो वजन गट)
१६) प्रथमेश चाबुकस्वार-तृतीय क्रमांक (ग्रिकी १९वर्ष वयोगट, ५०किलो वयोगट)
 १७) कोळेकर सुरज- तृतीय क्रमांक 
(१७वर्ष वयोगट ४५किलो वजन गट)

 यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांना प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test