बारामती प्रतिनिधी :- नागेश कालिदास जाधव यांची युवक संघटक महाराष्ट्र राज्य मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या पदावर नुकतीच निवड झाली.
बारामतीतील वडगाव निंबाळकर येथील नेहमीच तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले नागेश कालिदास जाधव यांचा जीवन प्रवास म्हणजे त्यांचे शिक्षण -MA politics With MSWपूर्ण केल्यानंतर त्यांना सामाजिक कार्याची आवड तशी जाधव यांना लहानपणापासूनच ... गरजू विद्यार्थी नागरिक मदत करत त्यांची नेहमी मोलाचे सहकार्य असते तशी त्यांची ओळखी आहे आवर्जून कोणत्याही क्षेत्रातील नागरिक यांनी फोन केला तर त्याच्या मार्ग काढण्याची जबाबदारी मात्र जाधव हे नेहमीच घेत असतात विशेष म्हणजे त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र भटके विमुक्त हक्क परिषद चे अध्यक्ष देखील आहेत तसेच पुणे जिल्हा मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती,पत्रकार पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस कारनाम ,पुरवठा विभाग पुणे जिल्हा निरीक्षक शासन कमिटी समाजसेवेचा वसा घेतला असल्या कारणाने समाजातील सर्व बांधवांचे खाजगी व सरकारी दवाखान्यात संदर्भात कोणत्या अडचणी असतील तर नागेश जाधव हे त्या तत्परतेने सोडवतात.केंद्र व राज्य शासनामार्फत राबवले जाणाऱ्या आरोग्य विषयक योजनांचा समाजातील लोकांना लाभ मिळवून देण्यास सहकार्य करणे.तसेच समाजातील दिव्यांग व अंध व्यक्तींचे त्यांचे अपंगत्वाचे सर्टिफिकेट दाखले मिळवून देणे. जाधव यांनी आतापर्यंत १०५ लोकांना दाखले मिळून देण्यासाठी प्रयत्न केले व ते मिळवूनही दिले.
सांस्कृतिक विभागामार्फत देण्यात येणाऱ्या लेखक ,कलावंत ,यांना मानधन संदर्भात सहकार्य करणे व त्यांना ते मिळवण्यासाठी शासन दरबारी मागणी करणे तसेच पोलीस स्टेशनच्या संदर्भात लोकांवर कुठे अन्याय होत असेल.तर त्यांना तत्परतेने मदत करणे व त्यांना न्याय मिळवून देणे.असा
समाजकार्याचा भाग म्हणून जाधव नेहमीच प्रयत्नशील असतात.
आतापर्यंत 30 पेक्षा.जास्त.मुलांना वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांमध्ये कामावर रुजू होईपर्यंत त्यांनी प्रयत्न केले आहेत त्याच्या मते आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो या अनुषंगाने ते नेहमीच काम करत असतात समाजातील होतकरू लोकांना त्यांनी मानव आधिकार संघटनेमध्ये सामावून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करत संघटना ही बळकट करण्याचे काम जाधव यांनी केले. वरिष्ठांच्या आदेशा वरिष्ठांच्या अध्यक्षतेखाली मी सर्वांसोबत ठामपणे उभा असले चे त्यांनी बोलताना सांगितले असेच एकत्र विविध क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबवत आपले कार्य पुढे ठेवणार असल्याचेही त्यांनी सर्वांना मते बोलताना सांगितले.