... यामुळेच गुरुपौर्णिमेला महत्त्व असते
भारतातील एक महत्त्वाचा सण म्हणून ‘गुरूपौर्णिमा’ ला महत्त्व आहे. वर्षातील आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी करत भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजन आणि गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा केले जाते तर सर्वत्र असणाऱ्या शाळा महािद्यालयांमध्ये तसेच संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या आनंदात,उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. शाळा महाविद्यालयातील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सोबतच हा दिवसही शिक्षकवर्गासाठी फार महत्त्वाचा असतो तसेच ज्यांनी आपणाला जीवनात गुरु ज्ञान दिलेले आहेत त्या सर्वांचा आदर या दिवशी केला जातो व त्यांना शुभेच्छा दिल्या जातात