श्रावण महिन्यानिमित्त श्री सोमेश्वर देवस्थान ट्स्ट्र च्या मोकळया जागेचा पार्किंग लिलाव.. या तारखेला होणार
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे हे संपूर्र्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून श्रावण महिनादि.५ /८/२०२४ सोमवार ते दि ३/९ /२०२४ मंगळवार पर्यत यात्रा काळ आहेया कालावधीत पार्किंग व्यवस्तेसाठी जाहीर लिलाव दे . १ /८ /२०२४ गुरुवाररोजी सकाळी ११ वा सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालयात होणार असूत इच्छुकअसणान्यांनी डीपाझिट ५०० रु स्वरुपात राहील सदर डीपाझिट रक्कम परत केलीजाणार नाही याची नोंद घ्यावी अशी माहिती श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी दिली
टीप सदर पार्किंग लिलाव रक्कम रोख स्वरुपात देवस्थान कार्यालियात जमा करणेबंधन कारक राहील .