Type Here to Get Search Results !

सोमेश्वर परिसरात बेंदूर सण उत्साहात साजरा

सोमेश्वर परिसरात बेंदूर सण उत्साहात साजरा
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती च्या पश्चिम भागात शुक्रवार दि १९ रोजी बेंदूर सण  वाजत गाजत साजरा करण्यात आला.  वाघळवाडी , वाणेवाडी, चौधरवाडी ग्रामीण भागात बळीराजाचा बेंदूर सण असतो . बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती देऊन सजवून त्यांची उत्साहाने मिरवणूक ही काढण्यात येते. तसेच आजच्या दिवशी पुरणपोळीचा गोड नैवेद्य बळीराजाला देण्यात येते ,  पै पाहुणे मित्रमंडळी यांनाही यानिमित्त  निमंत्रित केले जाते ,बेंदूर साजरा करण्याची शतकोत्तर परंपरा आजही कायम आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test