सुपा ! मोरगाव सुपा रोडवर अपघात ; ओळख मयत इसमसाठी सुपा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा
मिळालेल्या माहितीनुसार मोरगाव सुपा रोडवर अलंकार हॉटेल जवळ अपघात झाला असून सदर अपघातामध्ये तो मयत झाला आहे तरी सदर इसम हा कोणाच्या ओळखीचा असल्यास तात्काळ सुपा पोलीस स्टेशन येथे कळवावे