भारतीय युवा पँथर संघटना आढावा बैठक संपन्न
फलटण: भारतीय युवा पँथर संघटना सातारा जिल्हा व फलटण तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक दिनांक २१ संपन्न झाली.सदर बैठकीत पदाधिकारी यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख शुभम गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलाताई जाधव,बारामती शहर अध्यक्ष निखीलभाई खरात,
पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तबसुम सय्यद , सातारा जिल्हा अध्यक्ष अलका बनसोडे,सातारा जिल्हा उपाध्यक्ष अजय काळे,फलटण तालुका अध्यक्ष पूजा जगताप,फलटण तालुका कार्याध्यक्ष पार्वती काळे,फलटण तालुका सरचिटणीस तेजस्विनी मोरे,तालुका उपाध्यक्ष शिला अहिवळे,फलटण शहर अध्यक्षा रजिया शेख,शहर उपाध्यक्षा वंदना यादव,शहर कार्याध्यक्ष मनीषा मोरे, सदस्य मंगेश इंगळे,रत्नदीप इंगळे,विकास रीटे,भगवंत वायदंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.