सोमेश्वरनगर - हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा करंजे गावातील मोहरम सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. बारामती तालक्यातील अठरा पगड जाती धर्म असलेले करंजे गाव ओळख आहे, येथे सर्वच महापुरुष जयंती सण उत्सव लहान थोर सर्व एकत्र येत आनंदात साजरा करत असतात , बुधवार रोजी मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक मुस्लिम बांधवासह गावातील सर्वच प्रतिष्ठित,ज्येष्ठ नागरिक लहान थोर एकत्र येत मोठ्या भक्तीमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.
करंजे येथे मोहरम सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा
July 18, 2024
0
करंजे येथे मोहरम सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा
Tags