Type Here to Get Search Results !

करंजे वैभवात आणखी एक भर ; ग्रंपाचायात कार्यालयासमोर विविध झाडे लावत सुशोभीकरन ... कमी कालावधीत केलेली विविध विकास कामे पूर्णत्वाला.

करंजे वैभवात आणखी एक भर ; ग्रंपाचायात कार्यालयासमोर विविध झाडे लावत सुशोभीकरन ... कमी कालावधीत केलेली विविध विकास कामे पूर्णत्वाला.
सोमेश्वरनगर - बारामती तील करंजे ग्रंपाचायात कार्यालयासमोर विविध झाडे लावत सुशोभीकरन करण्यात आल्याने करंजे वैभवात भर पडली आहे . महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्य व मार्गदर्शनातून   करंजे ग्रामपंचायत अंतर्गत नवनिर्वाचित सरपंच व सदस्य मंडळींनी करंजेगावं कार्यक्षेत्रमध्ये विविध विकास कामे करत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान तर त्यांच्याकडून कौतुकी होत आहे 
नवनिर्माचित सरपंच व सदस्य मंडळी यांना सध्या रोजी सातच महिने झालेले आहेत तर त्यांचा कामाचा आराखडा पाहता त्यांनी माळवाडी करंजे येथील मालुबाई नवीन मंदिर काम - कोजवे पुल काम व स्मशान भूमी काम पूर्ण ,बागच्या मळ्याकडे जाणारा कॉजवे पुलाचे काम, लोकसहभागातून ओढा खोलीकरण त्यामुळे शेती व पाण्याचा प्रश्न मार्गी, जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची उंच व ६७ हजार लिटरची टाकी,  पाणी पुरवठा विहीर वर २४ तास वीजपुरवठा तर ग्रामस्थ साठी दिवसा पाणी सोय  ...पाईपलाईन चे काम चालु, करंजे अतर्गत जोशी वाडी माळवाडी रासकर मळा येथे कायमस्वरूपी ची पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी, हद्दीतील स्मशानभूमी विद्युत पूल बसवत प्रकाशात आणली , लोकसहभागातून शंभर चिंच व इतर झाडांचे वृक्षारोपण करत आरोग्याचा समतोल राखण्याचा प्रयत्न, देऊळवाडी जिल्हा परिषद उर्वरित काम पूर्णत्वास, विविध सार्वजनिक कामे पूर्णत्वाला तर नवीन कामालाही सुरुवात  , जिल्हा परिषद शाळामध्ये रंगरंगटी करत बोलक्या भिंतींना चित्रे रेखाटण्यात आले, सोमेश्वर भाग शाळा करंजे विद्यालयात कायमचा पाण्याचा प्रश्न मार्गी असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच भाऊसो हुंबरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test