Type Here to Get Search Results !

Crime News मयत झालेल्या वयोवृध्द महिलेचे जबरीने दागिने चोरी करणारा आरोपी यवत पोलीसांनी केला गजाआड

मयत झालेल्या वयोवृध्द महिलेचे जबरीने दागिने चोरी करणारा आरोपी यवत पोलीसांनी केला गजाआड
दौंड प्रतिनिधी :- 
मयत झालेल्या वयोवृध्द महिलेचे जबरीने दागिने चोरी करणारा आरोपी यवत पोलीसांनी केला गजाआड मिळलेल्या माहिती नुसार मजकुर असा की...दि.२५७/०५९/२०२४ रोजी मौजे वरवंड ता. दौंड जि. पुणे गावचे हृददीमथील विठठलमंदिराजवळ राहणारी वयोवृध्द महिला नामे. सुशिला मारूती केदारी वय:८o वर्षे ही तिचे राहतेघरामध्ये मयत अवस्थेमध्ये मिळुन आली त्यावेळी तिचे नातेवाईक व शेजारील ग्राम्थ यांनीतिचा अंत्यविधी केला परंतु त्या दरम्यान मयत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने नसल्याचेमयताचे नातेवाईक यांचे निर्दशनास आल्याने मयताचे नातेवाईक संतोष दगडू मनोचार्य वय: ५३वर्षे रा.काष्टी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर यांनी दि.०५५/०६/२०२४ रोजी मयता बाबत व तिचेअंगावरील दागिने चोरी झाले बाबत सशंय व्यक्त करून तकारी अर्ज यवत पो.स्टे येथे दिलाहोता. सदरची बाब ही गंभिर असल्याने घटनास्थळी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.स्वप्नील जाधव सो, मा. पोलीस निरीक्षक श्री. नारायण देशमुख सो, पोलीस उप निरीक्षक सलीमशेख यवत पोलीस स्टेशन् यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर वरिष्ठांचेमार्गदर्शनाखाली पाटस पोलीस दुरक्षेत्रचे पोलीस उप निरीक्षक सलीम शेख व कर्मवारी यांनीवरवंड गावातील सी.सी. टी. व्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेवुन सदरचा गुव्हा हा शुभम हिरामणपंडीत वयः:२४ वर्षे रा.विठठलमंदिराजवळ वरवंड ता. दौंड जि. पूणे याने केला असल्याची खात्रीशिरमाहिती मिळालेनंतर त्यास गुन्हयाचे कामी ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने सदरगुन्हयाची कबुली दिली आहे.त्यावरून दि.०९/०५/२০२४ रोजी यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजिनं.६०३/२०२४ भा.द.वि.कलम ३९७,३९२,४५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरचीकामगिरी श्री. पंकज देशमुख पोलीस अधिक्षक, पुरणे ग्रामिण, श्री.स्वप्नील जाधव .उपविभागीयपोलीस अधिकारी दौंड श्री. नारायण देशमुख पोरलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन यांचेमार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सलीम शेख, श्रेणी पोलीस उप िरीक्षक एस. व्ही.चव्हाण,सहा. पोलीस उप निरीक्षक बी. सी. बंडगर, पो. हवा देवकाते/१००३, पो.कॉ टकले ब.नं.२६८६, पो.कॉ. मुटेकर ब.नं. १७२, पो. कॉ खटके ब.नं. १०१३, पो.कॉ. भालेराव ब.नं.२९३७, यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सलीम शेख यवतपोलीस स्टेशन अंकित पाटस पोलीस दुर्क्षेत्र हे करीत आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test