करंजेतील मान्सून पूर्व पावसाने ओढा वाहू लागला
सोमेश्वरनगर प्रतिनिधी :-बारामती तील पश्चिम भागात मान्सून पूर्व पावसाने ओढे नाले वाहू लागले असल्याने शेतकरी वर्ग आनंदी आहे...करंजेतील ओढा पहिल्याच पावसात वाहू लागला आहे, सध्या या ओढ्याचे खोलीकरण व बंधारे काम पूर्णत्वाला आले आहे असे असताना झालेल्या पावसाने व खोलीकरण झाल्याने यामध्ये अधिकचे पाणी साचणार असून करंजे परिसरातील शेतीला याचा नक्कीच फायदा होणार आहे...प्रलंबित बागचा मळा पुलाचे काम झाल्यानंतर वस्तीवर नागरिकांना पावसाळ्यात अधिकची कसरत थांबणार असल्याने ते समाधानी आहे.
करंजेतील मान्सून पूर्व पावसाने ओढा वाहू लागला
June 08, 2024
0
Tags