सुनेत्रा पवार यांचा मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
मुख्य संपादक - विनोद गोलांडेJune 13, 2024
0
सुनेत्रा पवार यांचा मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
सुनेत्रा अजित पवार यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते.