निधन वार्ता ! श्रीरंग गणपती भोसले( भाऊ ) यांचे निधन.
सोमेश्वरनगर:- बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील श्रीरंग गणपती भोसले( भाऊ )यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले ....गेले अनेक वर्ष परिसरातील लोकांच्या अंत्यविधी ची कामे ते सेवाभावी वृत्तीने करत होते, त्यांच्या पश्चात पत्नी ,मुले सुना,नात नातवंडे असा मोठा परिवार आहे.
हनुमान विकास सोसायटी वाणेवाडी माजी सचिव नामदेव श्रीरंग भोसले तर ज्ञानेश्वर श्रीरंग भोसले यांचे ते वडील होत.
सावडण्याचा विधी मंगळवार दि ११ रोजी सकाळी साडे आठ वाजता मुक्तिधाम वाणेवाडी येथे होणार आहे.