सामाजिक उपक्रम राबवत महाराष्ट्र न्यूज 11 चा पहिला वर्धापन दिन साजरा
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे महाराष्ट्र न्यूज 11 चा पहिला वर्धापन दिन सामाजिक उपक्रम करत साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक किशोरदादा भोसले ,पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजीव सदस्य व कृष्णाय पतसंस्थेचे चेअरमन सुनीलआबा भोसले ,वाणेवाडी ग्रामपंचायतचे लोक नियुक्त सरपंच सौ गीतांजली जगताप ,राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे बारामती तालुका औद्योगिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्रबापू जगताप, मानवाधिकार फाउंडेशन भारत चे महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य किशोर शेळके, भाजपाचे पुणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष इंद्रजीत भोसले ,ग्रामपंचायत वाणेवाडी उपसरपंच सागर चव्हाण ,मराठी रोखठोक चैनल चे संपादक शौकत शेख सामाजिक कार्यकर्त्या सुरय्या शेख महाराष्ट्र न्यूज 11 चे सर्वेसर्वा शमीला शेख ,प्रहार संघटना वाणेवाडी अध्यक्ष शिवाजी खोमणे ,शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कदम व स्टाफ एम न्यूज चे संपादक मधुकर बनसोडे, सतर्क सह्याद्री संपादक निखिल नाटकर, शिवसेना शिंदे गट चे बारामती तालुकाध्यक्ष स्वप्नील जगताप ,भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष विनोद गोलांडे ,पुढारी पत्रकार काशिनाथ पिंगळे, पत्रकार शरद भगत महाराष्ट्र न्यूज 11 चे प्रतिनिधी रमेश कदम ,आसिफ शेख ,प्रीतम भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते
सामाजिक उपक्रम राबवत महाराष्ट्र न्यूज 11 चा पहिला वर्धापन दिन साजरा
June 26, 2024
0
Tags