सोरटेवाडी येथे निरा बारामती रस्त्यालगत झाड कोसळण्याच्या स्थितीत तर दुर्घटनेला आमंत्रण
सोमेश्वरनगर प्रतिनिधी:-
बारामतीतील सोरटेवाडी येथे ग्रामपंचायत सोरटेवाडी समोर निरा बारामती रस्त्यालगत झाड पूर्ण झुकलेले आहे ते रस्त्यावर प्रवास करणाऱ्यांच्या अंगावर कधीही कोसळू शकते काल सोमवार रोजी झालेल्या वादळी वाहणारा सह पाऊस झाला होता यादरम्यान हे झाड पूर्ण झुकलेल्या स्तिथीत आहे तसेच यामुळे मोठी दुर्घटना नाकारता येत नाही ...निरा बारामती रस्त्यावर प्रवास करणाऱ्यास धोक्याचे ठरत आहे ते संबंधित प्रशासनाने लक्ष देत त्वरित काढण्याची मागणी सोरटेवाडी ग्रामस्थ तसेच प्रवाशांकडून होत आहे.