करंजेपुल सोमेश्वर मंदिर रस्त्यावर शाळकरी मुलागा व टिपर अपघात
सोमेश्वरनगर प्रतिनिधी--
बारामती तील करंजेपुल नजीत सोमेश्वर मंदिर रस्त्यावर गायकवाड मळा नजीक शाळकरी मुलागा सुषांत(वेदांत)शेखर गायकवाड हा सायकलवरून जात असताना बुधवार दि १५ रोजी सकाळी त्याला टिपर ने धडक दिल्याने तो रस्त्यावर कोसळला तर त्याच्या सायकलचा हंडेल पूर्ण वाकला व त्याला डोक्याला व हनवटीला लागले असल्याने त्याला त्वरित खाजगी रुग्णालयात नेले आहे त्याला जोराची धडक बसली आहे प्रथम दर्शनी पाहणाऱ्या नागरिकाने बोलताना सांगितले सदर वाहन हे बांधकामाला लागणारे क्रशिंग भरून फलटणला जात असताना हा अपघात झाला , घटनास्थळी करंजपूर दुरक्षेत्रचे पोलीस अधिकारी नागटिळक साहेब देशमाने साहेब यांनी धाव घेतली व पुढील तपास करीत आहे