'सोमेश्वर' येथे नितेश कराळे मास्तर यांचे चाहत्यांकडून स्वागत व सत्कार.
‘खदखद’ मास्तर म्हणून संपूर्ण देशात ओळख मिळालेले वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे आहेत तसेंच समाज माध्यमांवर त्यांचे लाखो फालाेअर्स असून यामुळे कराळे यांच्या व्हीडीओंची सर्वत्र चर्चा असते. गुरुवारी दि २ रोजी सायंकाळी कराळे मास्तर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचात दरम्यान आले असता सोमेश्वरनगर येथील त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या बरोबर सेल्फी किंव्हा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे त्यांना सोमेश्वर चौकात थांबवत त्यांना हार शाल पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला.यावेळी त्यांच्या युट्युबला वर प्रेम करणारी तरुणाई होती..
------ --
कोरोना काळात कराळे मास्तर यांचे तासंतास व्हीडिओ पहात महत्वाची माहिती व करमणूक होण्याचे त्यामुळे आजार पळून जायचा
हॉटेल व्यावसायिक-संदीप भगत