स्तुत्य उपक्रम ! सागर तुमसरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत वृद्धाश्रमात केला वाढदिवस साजरा
आवश्यक खर्च टाळत एक सामजिक बंधीकी म्हणून सामाजिक कार्यकर्ते व संकल्प फाउंडेशन शहर प्रसिद्धी प्रमुख सागर महादेव तुमसरे यांच्या वाढदिवसा निमित्त रविवारी दि २६ रोजी यवतमाळ येथील मातोश्री वृद्धाश्रम निळोणा येथे गोड जेवणाची मेजवानी देत वाढदिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी नातेवाईकांसोबत , मोहनराव तकरी, विशाल अतकरी,अनिल कडव, पंडीत बाभळे, आकाश मोहेकर, आदित्य खंदरकर, अविनाश फेंडर समवेत मित्र मंडळी उपस्थित होते . या सामाजिक कर्याबद्दल सागर यांचे परिसरातून कौतुक होत आहे .