छत्रपती संभाजी महाराज यांना प्रशासनाकडून अभिवादन
बारामती : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तहसीलदार गणेश शिंदे यांनी तहसिल कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.