विद्युत वायर तुटून शेतात पडल्याने करंजेतील एकाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार
अ म.र.नं.26/2024 CRPC 174 प्रमाणे
खबर देणार – सूरज अरूण पाटोऴे वय 27 वर्षे व्यवसाय शिक्षण रा करंजे ता बारामती जि
पुणे मयत व्यक्तीचे नाव – अरूण पोपट पाटोऴे वय 50 वर्ष रा करंजे ता बारामती जि पुणे मयत घडले ता.वेळ व ठिकाण – दि 12/5/2024 रोजी 15/00 वा चे ते 20.30 वा चे दरम्यान सु मौजे करंजेपूल शेंडकरवाडी येथील कँनाँल लगत असलेले इरिगेशनची मिऴालेले 7 पांड ऊसाचे शेतात हकिगत - वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील खबर देणार यांनी खबर दिली ,मयत नामे अरूण पोपट पाटोऴे वय 50 वर्ष रा करंजे ता बारामती जि पुणे हे दि 12/5/2024 रोजी दूपारी 3/00वाजताचे सुमारास ते रात्री 8/30 वा चे दरम्यान शेंडकरवाडी येथील कँनाँल लगत असलेले इरिगेशनची मिऴालेले 7 पांड ऊसाचे शेतात जगताप वाकी डीपीचे इलेक्ट्रीक वायर ऊसात तूटून पडलेली इलेक्ट्रीक वायरचा शाँक बसून मयत स स्थितीत मिळुन आले आहे . वगैरे मजकुराचे खबर आलेने दाखल पुढील मयताचा तपास पो हवा नागटिळक ब नं 1452 हे करीत आहेत. दाखल अंमलदार : -पो हवा कुलकर्णी
पुढील तपास पो हवा नागटिळक करत आहे.