Type Here to Get Search Results !

वाघळवाडी गावात बारामती लोकसभेसाठी मतदान पार पडले

वाघळवाडी गावात बारामती लोकसभेसाठी मतदान पार पडले
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे  निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार बारामती लोकसभा निवडणुकीसाठी गावातील ८५ वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांचे घरोघरी जाऊन निवडणूक अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक आयोगाचे तंतोतंत पालन करत १०० % मतदान प्रक्रिया पार पडली. वाघळवाडीतील वयोवृद्ध नागरिक वाघळवाडी गावचे माजी सरपंच व विकास सोसायटीचे चेअरमन श्री.रामचंद्र सकुंडे वय - ९३ वर्ष, श्री.जनार्दन सकुंडे. वय - ८६  वर्ष, श्रीमती हिराबाई सावंत ८५ वर्ष या  वयोवृद्धा नागरिकांचा मतदान पार पडले.
   यावेळी उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वामीनाथन, तलाठी श्री.खाडे ग्रामविकास अधिकारी संजयकुमार भोसले ग्रामपंचायत सदस्य तुषार सकुंडे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test