पुणे येथे "जगद्गुरू संत तुकाराम महाराज" बीज उत्सवास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे प्रतिनिधी : पुणे येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे "जगद्गुरू संत तुकाराम महाराज" बीज मोठ्या उत्साहात साजरी झाली
संत तुकाराम महाराज स्टेजवर आनंद दंडनायक यांच्यातर्फे अतिशय सुंदर देखावा करण्यात आला.
तसेच महाप्रसाद डी.बी. गुजर साहेब व संतोष माळवदे सर तसेच आरती संतोष माळवदे सर यांच्या शुभ हस्ते झाली.
कार्यक्रम सर्व पुणे व पिंपरी चिंचवड समाज बांधव व भगिनी यांच्यासोबत मोठ्या भक्तीमय वातावरणात बीज उत्सव संपन्न झाला.