भर दुपारी रखरखत्या उन्हात महायुतीच्या उमेदवार सूनेत्रावाहिनी पवार यांनी वटवृक्षाचे छायेत घेतली प्रचारसभा...!
तळपत्या उन्हात जशी,या झाडाची सावली लाभली.
तशीच तमाम जनतेची साथ,'घड्याळा"पाठी एकवटली..!
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील आजच्या प्रचार दौऱ्याचा प्रारंभ सावंतवाडी गावापासून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची माहिती देऊन "घड्याळा"ला विक्रमी मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.
सावंतवाडी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माझे स्वागत केले सन्मान केला. त्यानंतर
मताधिक्याची ग्वाही दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. यावेळी माहितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर दुपारच्या वेळी सोनवडि
गावात गेले असता चक्क एका भल्यामोठ्या वटवृक्षाच्या छायेत सौ सुनेत्रा वहिनी पवार यांनी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. यानाऱ्या काळात आपला हा भाग केद्रसरकरच्या माध्यमातून पाणी टंचाईमुक्त करण्याचा विश्वास ग्रामस्थांना दिला. व घड्याळ या चिन्हाला प्रचंड बहुमताने मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले.