दलित स्वयंसेवक संघ व अण्णाभाऊ साठे स्मारकसमिती यांच्या संयुक्त वधु वर परिचय मेळावा संपन्न
पुणे प्रतिनिधी
दलित स्वयंसेवक संघ ,व अण्णाभाऊ साठे स्मारकसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने वधु वर परिचय मेळावा पार पडला.हा मेळावा मोफत असून ४३ वा राज्यस्तरीय मातंग समाज वधू वर मेळावा कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत सरस्वती शेंडगे ,उपमहापौर पुणे मनपा डॉ भरत वैरागी,नगरसेवक माजी संघ प्रमुख दादासाहेब सोनवणे,प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ धडे. डी एस एस. नूतन प्रदेशउपाध्यक्ष नानासाहेब मोरे,प्रदेश महासचिव संजय केंदळे , पश्चषिम महा. सचिव नागेश अडसूळ , नूतनपश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा वकील कोलते ताई सो. जिल्हाअध्यक्ष दत्ताजी अडसूळ, सो. जिल्हा कार्याध्यक्ष अनिलजगताप सो. जिल्हा उपाध्यक्ष तानाजी गायकवाड,सुजित रणदिवे ज्येष्ठ नेते लक्ष्मण लोंढे ,शिवाजी तलवारे,चंद्रकांत तात्या चव्हाण, माढा तालुका अध्यक्ष रणधीरलोढ़े सुभाषराव कांबळे सह इ मान्यवर उपस्थित होते.