बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी निवड झालेबद्दल हरिष गायकवाड यांचा सत्कार
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या बारामती तालुका कार्याध्यक्ष पदी निवड झालेबद्दल करंजेपुल येथील हरिष गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी इंजिनीयर हेमंत गायकवाड ,माजी उपसरपंच अजित गायकवाड, उपसरपंच प्रवीण गायकवाड, मंगेश गायकवाड, राहुल गायकवाड, धीरज गायकवाड ,संजय गायकवाड ,नितीन यादव ,मंगेश गायकवाड ,सुरेश देवकर ,योगेश भिलारे ,बबलू शेख आदी मान्यवर उपस्थित होते.