Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! ताल ब्रह्म परिवाराचा गुणगौरव समारंभ संपन्न.

सोमेश्वरनगर ! ताल ब्रह्म परिवाराचा गुणगौरव समारंभ संपन्न.

सोमेश्वरनगर प्रतिनिधी
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या तबलावादन परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सर्व मुलांची तालब्रह्म परिवाराच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी पालक व तसेच तबला अलंकार अमोल बेलसरे, प्राध्यापक अच्युत शिंदे व डॉ. विद्यानंद भिलारे व किसन बापू गाडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. बारामती तालुका वारकरी सेवा संघातील मान्यवर व संगीत प्रेमी आणि वाघळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. 
   सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रीष्मा रसाळ व निखिल कदम यांनी केले तर तालब्रह्म परिवाराचे संस्थापक तबला विशारद स्वप्नील शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test